Author Topic: चारोळी  (Read 1194 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळी
« on: April 27, 2014, 06:31:39 PM »
पूर्णत्वात सामावण्याची
निर्झरेला लगबग
समजून घेशील का
बापड्या हृदयाची धगधग…


क्षणोक्षणी निसर्ग
जगण्याचे धडे देतो
निरखुनि पहा जरा
जगण्यला अर्थ येतो …. सुनिता :) :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: चारोळी
« Reply #1 on: September 10, 2014, 12:14:01 AM »

.
सुनिताजी छान लिहली आहे , आपण चारोळी....
.
.कला जगण्याची शोधताना...
सई शब्द माझे विरले...
अबोल ओठी आता...
फक्त काव्य एकांताचे उरले..... 
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: September 10, 2014, 12:17:21 AM by कवि - विजय सुर्यवंशी. »

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळी
« Reply #2 on: September 12, 2014, 01:04:23 PM »
lots of thanks vijay