Author Topic: डोळ्यात तुझ्या पाहता....  (Read 536 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
डोळ्यात तुझ्या पाहता....
« on: April 28, 2014, 01:13:03 PM »
तुझ्या नाजुक डोळ्यात पाहता,
आपली ती पहिली भेट आठवते...
जणु तु अन् मी अबोल असताना,
नयनाने मनातील भावना जाणले होते...!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
  [27-04-2014]
---------------- ----------------

Marathi Kavita : मराठी कविता