Author Topic: आठवणी...  (Read 553 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवणी...
« on: April 28, 2014, 01:14:58 PM »
सये तुलाही माहित होतं ना,
गोष्‍ट या माझ्या वेड्या प्रेमाची...
गंधाळलेल्‍या जीवास आवड एकच,
ते होतं तुझ्या आठवणीत झुरण्‍याची...
------------------ ---------------
@ स्‍वप्‍नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता