Author Topic: अबोल भावना...  (Read 527 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
अबोल भावना...
« on: April 28, 2014, 01:15:58 PM »
सये मलाही माहित होतं,
तु माझ्यावर खूप प्रेम करतेस...
मग का तुझ्या वेड्या मनात,
या अबोल भावना दडवून ठेवतेस...

------------------ ---------------
@ स्‍वप्‍नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता