Author Topic: ती मला सोडून गेली...  (Read 815 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ती मला सोडून गेली...
« on: April 28, 2014, 01:20:36 PM »
आज ती मला सोडुन गेली,
पुन्हा त्याच जुन्या वळणावर...
अन् तिच्याही मनात प्रेम होत,
पाहिलं तिला एकटं रडल्यावर...!!

-------------- -------------
स्वप्नील चटगे.
[26-04-2014]

Marathi Kavita : मराठी कविता