Author Topic: परत यावेसे वाटले पुन्हा एकदा...  (Read 1220 times)

Offline सागर अं. कदम

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
परत यावेसे वाटले पुन्हा एकदा
पण वाट आपली बदलली होती....
मी आजही तीथेच थांबलोय
जीथे साथ तु माझी सोडली होती....