Author Topic: निशीगंध...  (Read 1169 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
निशीगंध...
« on: May 04, 2014, 02:51:47 PM »

तुझ्या येण्याची चाहुल लागताच,
वेडा निशीगंधपण आज बहरुन गेला...
अन् कळीतुनी सुगंध प्रितीचा नवा ,
नकळत हळुहळू तो दरवळत चालला....!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
{दि.04-05-2014}
---------------- ----------------

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: निशीगंध...
« Reply #1 on: May 10, 2014, 08:22:14 PM »
वेडया निशीगंधाचं दरवळणं
दिवस रात्र मनापासून बघतो आहे
तु आलीस की तो फक्त बहरतो
मी तर तुला बघून रोज जगतो आहे

संदीप लक्ष्मण नाईक