Author Topic: आज पुन्हा ती मला दिसली  (Read 1355 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
आज पुन्हा ती मला दिसली माझ्या हृदयाचा ठोका चुकवणारी......
जशी पहिली होती आज ही निखळ तशीच वाटली....
तोंडानी कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलणारी.....
जेव्हा असेल सोबत माझ्या साऱ्या जगाला विसरून जाणारी..... धुंद…!!