Author Topic: खरचं माफ कर...  (Read 1309 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
खरचं माफ कर...
« on: May 20, 2014, 11:08:32 AM »
सख्या खरचं माफ कर मला,
उगीच दुर आली मी अशी...
अन् माझ्या आसवाना पुसत,
चुक सागंते माझ्या मनाशी....!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता