Author Topic: दुःखाच्या झऱ्यात वाहत गेलो  (Read 833 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
नेहेमी सारखा मी दुःखाच्या झऱ्यात वाहत गेलो,
न कोणी मला हात दिला न कोणी मला साथ दिली…
वाहता वाहता मी त्या किनाऱ्यावर पोहोचलो,
ज्या दुःखासावे मी जगत आलो त्या दुः खानेही माझी साथ सोडली....धुंद….