Author Topic: मी काही मोठा कवी नाही  (Read 1004 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
मी काही मोठा कवी नाही
« on: May 22, 2014, 09:42:37 PM »
मी म्हणतो मी काही मोठा कवी नाही,
पण मला शब्द जोडता येतात…
माझे जे रोजचे अनुभव असतात,
ते माझ्या शब्दात मला मांडता येतात….


धुंद

Marathi Kavita : मराठी कविता