Author Topic: माझ्या आसवांची किंमत  (Read 1334 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
माझ्या आसवांची किंमत
« on: May 22, 2014, 09:44:54 PM »
माझ्या आसवांची किंमत तुला कधी कळली नाही,
बोलायचे होते म्हणून बोललीस मी तुला सोडून जाणार नाही…
माझ्या प्रत्येक सुखाच्या झऱ्यात तू मनसोक्त वाहत गेलीस,
आणि जेव्हा दुःखाचा झरा दिसला तू न विचार करता सोडून गेलीस….

धुंद

Marathi Kavita : मराठी कविता