Author Topic: ॥ चारोळी ॥  (Read 1763 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
॥ चारोळी ॥
« on: May 23, 2014, 09:47:02 PM »
>> चारोळी <<

तुला अस पहाताना पाहून
वाटत अस्सच पहात रहाव
तुला अस पहाता पहाता
मन कस श्रांत :-) व्हाव

Marathi Kavita : मराठी कविता