Author Topic: पावसात भिजलेले हायकू  (Read 1145 times)

Offline ap01827

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
या पावसात 
कागदाची बोट व
हातांची वल्हे

संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
Re: पावसात भिजलेले हायकू
« Reply #1 on: May 29, 2014, 10:25:52 AM »
पाऊस तू मी 
वाफाळलेला चहा
गरम भजी   

संदीप लक्ष्मण नाईक

Offline ap01827

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
Re: पावसात भिजलेले हायकू
« Reply #2 on: May 29, 2014, 10:28:41 AM »
तुला पाहून
वसंता, ही वसुधा
नवरी नवी !

संदीप लक्ष्मण नाईक

Offline ap01827

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
Re: पावसात भिजलेले हायकू
« Reply #3 on: May 29, 2014, 10:32:02 AM »
कोणी भरला
पावसात झाडानां
हिरवा चुडा ?

संदीप लक्ष्मण नाईक

Offline ap01827

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
Re: पावसात भिजलेले हायकू
« Reply #4 on: May 29, 2014, 10:34:34 AM »
झाड ललना
पावसात नेसून
हिरवी साडी

संदीप लक्ष्मण नाईक