Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 1623 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: June 15, 2014, 09:59:15 PM »
पाउस आडवा-तिडवा येतो
तर कधी कधी उभा सरळ
माझ्या आयुष्यातली मात्र
सर्व दूर करतो मरगळ

संदीप लक्ष्मण नाईक

 

Marathi Kavita : मराठी कविता