Author Topic: चंद्र आणि तू  (Read 1310 times)

Offline hrishi_jaha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
चंद्र आणि तू
« on: June 23, 2014, 11:22:48 PM »
असंच मनात विचार आला,
चंद्र सुंदर दिसतो का त्याहून सुंदर तू,
आणि मग कळलं, तुला पाहून चंद्र नाय आठवत,
पण चंद्राला पाहीलं कि क्षणात आठवतेस तू ………… 
हृषीकेश

Marathi Kavita : मराठी कविता