Author Topic: माझ्या मनातलं  (Read 643 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
माझ्या मनातलं
« on: June 29, 2014, 01:19:22 PM »
*** माझ्या मनातलं***
वाटल सागूनं टाकावं भेटून,
सार काही माझ्या मनातलं...
पण आपली ती भेट शेवटची,
शेवटची भेट ठरली जीवनातलं...!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता