Author Topic: तुझा अबोला  (Read 902 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझा अबोला
« on: June 29, 2014, 01:22:42 PM »
तु कितीही अबोल असली,
तरी तुझे डोळे बोलून जातात...
तुझ्या मनातील सारं गुपित,
आपोआप मला सागून जातात...!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
 [28-05-2013]

Marathi Kavita : मराठी कविता