Author Topic: ओला किनारा..  (Read 799 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ओला किनारा..
« on: June 29, 2014, 01:24:32 PM »
किनार्यावर साचलेल्या वाळुसारख...
मन किती ओलं ओलं वाटतं...
तु अशी सोडून जाताना मला,
अवघा सागर डोळ्यात सामावतं...!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.

मनात साचलेल्या शब्दानाही आता,
चारोळी करायास आवड लागली आहे...
अन् सये सोबत तुझी जोड असताना,
जरा चारोळीची पण शृगारं वाढली आहे...!!
---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
« Last Edit: June 29, 2014, 10:08:20 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता