Author Topic: आठवणी  (Read 1367 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवणी
« on: June 29, 2014, 01:27:16 PM »
निघून गेले दिवस सारे ते,
राहिल्‍या केवळ आठवणी जीवनात...
अन् डोळ्यात अश्रू दाटूनी,
मन फिरत असते एकटेपणात...
------------------- -------------------
@ स्‍वप्‍नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता