Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 1286 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: June 29, 2014, 04:33:54 PM »
काळ्या काळ्या ढगात दिसत
आज तुझी छबी नाही
सखी पाऊस येणार तरी कसा
अंगणात तू उभी नाही

संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता