Author Topic: तु अन् पाऊस..  (Read 723 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तु अन् पाऊस..
« on: July 10, 2014, 12:12:55 PM »
आज कालेजवरुन येताना पावसाने पार चिबं भिजवुन ठेवलं...

अन् त्या पावसात एक चारोळी तयार झाली ती अशी..

*** तु अन् पाऊस ***
तु अन् पाऊसाची सर होतीच तशी,
मनास माझ्या चिबं चिबं भिजवणारी...
जणु पुन्हा त्यात जुन्या आठवणीत,
होडीसारखी वाहत दुर घेवून जाणारी...!!

---------------- ----------------
  "स्वप्नील चटगे.
 

Marathi Kavita : मराठी कविता