Author Topic: नजरेचा खेळ  (Read 844 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नजरेचा खेळ
« on: July 10, 2014, 12:14:32 PM »
प्रिये नजरेचा तो खेळ जुना,
वाटतो मग आज का पुन्हा नवा...
तू नयनाने छेडलेल्या तारेत,
जीव वेडा असाच गुफून राहवा....!!

---------------- -----------------
© #स्वप्नील चटगे


Marathi Kavita : मराठी कविता