Author Topic: आसवाची गर्दी  (Read 777 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आसवाची गर्दी
« on: July 11, 2014, 07:16:45 AM »
सखी गं आजकल माझ्या डोळ्यात,
आसवाची गर्दी जास्तच होत आहे...
अन् भिजलेल्या चिबं पापणीलाही,
हळूहळू त्याची जाणीव होत आहे...!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
[11-07-2014]

 
« Last Edit: July 11, 2014, 03:10:45 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता