Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 1087 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: July 11, 2014, 10:56:31 AM »
पाउस आला रे पाउस आला
तु सुध्दा लहान मुलांसारखी
मनसोक्त्त चिंब भिजत होती
पावसाला बघून मोरासारखी

संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता