Author Topic: ।। दूर मी जाणार... ।।  (Read 984 times)

Offline raj4u

  • Newbie
  • *
  • Posts: 23
।। दूर मी जाणार... ।।
« on: July 12, 2014, 06:41:36 PM »
।। दूर मी जाणार... ।।
 
 आयुष्य सुरु होण्याआधी संपले,
 नाते जुळण्याआधी तुटत गेले..!
 
 सुखाचे धागे दुःखा सोबत गेले,
 दूर मी जाणार आता काय उरले..!!
 
                © राज पिसे**

Marathi Kavita : मराठी कविता