Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 1077 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: July 17, 2014, 10:49:01 PM »
नदीकिनारी माझ्या हातात हात,
तुझे पाण्यात पाय सोड
या पावसात सळसळणा-या
माशाची काढू नको तू खोड

संदीप लक्ष्मण नाईक 
   

Marathi Kavita : मराठी कविता