Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 1116 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: July 21, 2014, 04:16:51 PM »
पाऊस येणार असेल तर
तुला भिजायला काही अर्थ आहे
तुझ भिजणार नसशील तर
पाऊसाचं येणं सुध्दा व्यर्थ आहे

संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता