Author Topic: पावसातल्या चारोळ्या  (Read 702 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पावसातल्या चारोळ्या
« on: July 27, 2014, 09:41:56 AM »
आभाळ बरसायचं थांबलं
तरी मी कधीपासून पाहतो
पाऊस तुझ्या केसांतून मात्र
कायमचा निथळत राहतो

संदीप लक्ष्मण नाईक       

Marathi Kavita : मराठी कविता