Author Topic: वेळ  (Read 767 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
वेळ
« on: August 02, 2014, 12:16:48 PM »
बघ!माझ्यासाठी तुझ्याकडे
तर अजिबात वेळ नाही
माझ्या कवितेत मात्र तुझ्या
शिवाय एकही ओळ नाही

सौ ज्योत्स्ना राजपूत
 

Marathi Kavita : मराठी कविता