Author Topic: शब्दवेडा मी  (Read 891 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
शब्दवेडा मी
« on: August 02, 2014, 12:18:07 PM »
तुला जे काही हवं ते सये
मी मनात पेरून ठेवलंय,
तुझ्या हक्काचं ते चांदण
डोळ्यात चोरून ठेवलंय…

शब्दवेडा मी

Marathi Kavita : मराठी कविता