Author Topic: नजरेची ही परिभाषा  (Read 896 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
नजरेची ही परिभाषा
« on: August 02, 2014, 12:19:09 PM »
ओठांनी या गप्प रहावे, अन् बोलावे डोळ्यांनी!
अंतरातले गूज तुझ्या-माझ्या सांगावे डोळ्यांनी!!
शब्दांच्याही पल्याड जाते नजरेची ही परिभाषा........
हवे कशाला शब्द तोकडे? संवादावे डोळ्यांनी!
............प्रा.सतीश देवपूरकर

Marathi Kavita : मराठी कविता