Author Topic: मैत्री एक नाजुक नातं  (Read 1272 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
मैत्री एक नाजुक नातं
« on: August 05, 2014, 08:15:06 AM »
आपल्या मैत्रीच्या नाजुक नात्याला,
लपवुन ठेव शिपंल्यात मोत्यासारखा...
कितीही दुर जरी असलो तुझ्यापासुन,
तर जाण मला तुझ्या स्पदंनासारखा...

H@PPY FRIENDSHIP DAY MY FRIENDS...

--------------------------------
स्वप्नील चटगे.
(03-08-2014)

Marathi Kavita : मराठी कविता