Author Topic: ती जाताना......  (Read 720 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
ती जाताना......
« on: August 12, 2014, 12:28:39 PM »
निशब्द भावनांना वाट मोकळी करून
एकेका पावलावर ठसा सोडून ती जात होती
बंधने सारी तोडून विखुरलेल्या मोत्यांसारखी
डोळ्यात माझ्या ती वाहत होती....

Marathi Kavita : मराठी कविता