Author Topic: गर्व चंद्राचा...  (Read 641 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
गर्व चंद्राचा...
« on: August 12, 2014, 12:41:53 PM »
चंद्राला गर्व तो कसला...?
त्याच्यावर ही डाग आहे
त्याला ठाऊक नाही कदाचित
लख्ख चमचमणारं चांदणंही
तुझ्या सौंदर्याचा एक भाग आहे....

Marathi Kavita : मराठी कविता