Author Topic: गुन्हा मनाचा...  (Read 614 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
गुन्हा मनाचा...
« on: August 12, 2014, 06:16:15 PM »
गुन्हा इतकाच मनाचा
पुन्हा पुन्हा तुला आठवत गेलो
विसर पडला सा-यांचा
पण तुला मात्र लक्षात ठेवत गेलो......

Marathi Kavita : मराठी कविता