Author Topic: फरफट....  (Read 591 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
फरफट....
« on: August 12, 2014, 06:30:46 PM »
आयुष्य हे असंच असतं
आपली जगण्याची फरफट म्हणजे
आयुष्याची सुरुवात अन् शेवट यामधलं अंतर.....

Marathi Kavita : मराठी कविता