Author Topic: श्रावण तिच्यामधला...  (Read 658 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
श्रावण तिच्यामधला...
« on: August 13, 2014, 10:05:52 AM »
काजळाचं आभाळ तुझ्या डोळ्यात
अन सरसर ओला पाऊस हसण्यात
लख्ख वीज जणू ती खळी गालांवरली
अवघा श्रावणच जणू तुझ्या असण्यात....

Marathi Kavita : मराठी कविता