Author Topic: इच्छापूर्ती  (Read 541 times)

Offline bhamonaik

  • Newbie
  • *
  • Posts: 4
इच्छापूर्ती
« on: August 13, 2014, 06:45:09 PM »
असेल खायची इच्छा जरी
कशी होईल ती खरी
जोवर तू आणत नाहीस
चमचमीत झणझणीत "पाणीपुरी"

Marathi Kavita : मराठी कविता