Author Topic: ओढ अशी मनाला....  (Read 655 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
ओढ अशी मनाला....
« on: August 16, 2014, 02:27:36 PM »
ओढ अशी मनाला तुझ्या येण्याची
जणू ऊन शोधे जागा सावलीची
कधी येशील परतुनी
ओढ बघ तीच आहे
माझी अन उन्हाची.....

Marathi Kavita : मराठी कविता