Author Topic: तुला पाहीलं तेव्हा....  (Read 872 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तुला पाहीलं तेव्हा....
« on: August 16, 2014, 02:29:48 PM »
तुला पाहीलं तेव्हा
नजर गोठून गेलेली
श्वास चालू होते फ़क्त
धडधड तेवढी थांबायची राहीलेली....

Marathi Kavita : मराठी कविता