Author Topic: धडधड काळजाची....  (Read 670 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
धडधड काळजाची....
« on: August 16, 2014, 02:33:21 PM »
तुझ्या चेह-यात गुरफटलेला उन्हाचा कवडसा अन
सोनेरी संध्याकाळ तुझी आठवण देऊन जाते
तुझ्या गालांवर रूळणा-या केसांची शपथ
त्या मावळतीच्या मेहंदीची नक्षी
माझ्या काळजाची धडधड सोबत घेऊन जाते...

Marathi Kavita : मराठी कविता