Author Topic: आयुष्य हे निर्लज्ज असतं...  (Read 1095 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
आयुष्य हे निर्लज्ज असतं
काही झालं तरी पुढे जात राहतं
उध्वस्त करणा-या वादळासारखं
क्रूरपणे फिरत असतं....