Author Topic: गारवा तुझ्या आठवणींचा...  (Read 993 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
पाऊस बरसून जाता
गारवा तुझ्या आठवणींचा मागे उरतो
चेह-यावरून ओघळणारा एकेक थेंब मग
तुझ्या ओंजळीत विसावण्या झुरतो....

Marathi Kavita : मराठी कविता