Author Topic: नजरेची भेटी  (Read 685 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नजरेची भेटी
« on: August 24, 2014, 02:12:17 AM »
आकाशातल्या चंद्राकडे बघता आज
आपली ती भेट मला पुन्हा आठवते..
अशीच अबोल होतीस तु त्या क्षणी
पण नजरेच्या भेटीतमन तार छेडत होते...


स्वप्नील पार्टनर.

Marathi Kavita : मराठी कविता