Author Topic: दुरावा  (Read 804 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
दुरावा
« on: August 24, 2014, 02:17:04 AM »
सखे माझ्याकडे पाहूनही का,
न पाहिल्यासारखे करतीस...
काय चुक होती ग माझी जे ,
तु का इतका दुरावा ठेवतीस...!!

स्वप्नील पार्टनर.

Marathi Kavita : मराठी कविता


varpe kiran

  • Guest
Re: दुरावा
« Reply #1 on: August 24, 2014, 07:43:18 AM »
«».......प्रिये.......«»
तुझ्या आठवणीने माझे मन पाण्यात
टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदकधत आहे
प्रतेकवेळी आता O2 घेतांना आणी CO2 बाहेर
टाकतांना मला तुझीच आठवन येते तुला हातात
ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हवेत
उघड्या ठेवलेल्या ऩँप्थालिन प्रमाने तु उडुन
जातेस , या विरहात माझे ह्रदय
यलो फाँस्फरसप्रमाणे वाळुन जळून गेले. तु
असशील तेथुन लोहचुंबकासारखी आकर्षित हो
मला अजुन ते दिवस आठवतात . जेव्हा प्रयोग
शाळेत बसुन तुझ्या डोळ्यातील अल्कोहल पित
असे त्या नाजुक ओठातील ग्लुकोज
खाण्याचा मोह मला अनेक
वेळा टाळावा लागला.
अँक्टीव्हेटेड कंपाऊंड प्रमाणे असनारे तुझे सरळ
केस , एका ओळीत ठेवलेल्या टेस्टट्युब प्रमाणे तुझे
सुंदर दात तुझ्या नाकातील चमकी रिंग टेस्ट
मध्ये येना~या रिंग प्रमाणे भासे , तर
कानातील रिंग फिझीकल बँलन्स मधील
प्रमाणे लटकत असते . तू काँलेजमध्ये आलीस
की माझी नजर paper chromatography वर चढत
जाणा~या रंगाप्रमाणे पायीपासुन
डोक्यापर्यंत सरके . Filter paper वर पसरत
जाना~या द्रव्याप्रमाणे
वाढणारी माझी प्रीती पाहुन जळणारे अनेक
स्पिरीट ल्याम्प होते . त्यामुळे
सुर्यप्रकाशापासुन तुला वाचवावे. म्हणुन Siver
Nitrate प्रमाणे तुला रंगीत बाटलीत ठेवावे
लागले . परंतु मी पडलो केरोसीनमध्ये
बुडालला Sodium Metal दुष्ट हवेचा संपर्क
टाळणारा, तु दुस~याकडे आकर्षित गेलीस .
दोन वेगळे रंग दाखवणा~या लिटमसप्रमाणे
तुझी वृती आहे हे माहीत नव्हतं मला . आपन
आँईल व बेंझीनच Immsible Solution आहोत हे
मला माहीत नव्हत .
मी अनेक टेस्ट केल्या परंतु Precipitate
मला मिळालाच नाही .
तुझ्या प्रिलीमीनरी टेस्टमध्ये पास होऊन
सुध्दा Acid base reagent न
काढनारा तुझाच.......
राजकिरण
(chemical engg)