Author Topic: कटु सत्य  (Read 1009 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
कटु सत्य
« on: August 28, 2014, 02:52:44 PM »
जेव्हा आपण दु:खि असतो
त्यावेळि आपल्याला आपले आई-वडिल आठवतात
पण सुखाच्या वेळी
का बरं फक्त मित्र-मैत्रिण आठवतात,आई-वडिल नाही।


प्रथमेश......

Marathi Kavita : मराठी कविता