Author Topic: चारोळ्या  (Read 988 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
चारोळ्या
« on: August 31, 2014, 05:38:19 PM »
**********कमी पडली**********

रडली रे रडली
आज ती माझ्यासमोर रडली

विचारा ना का रडली


रडली रे रडली
आज ती माझ्यासमोर रडली

कारण तिचा फोटो काढताना
माझ्या मोबाइल ची memory कमी पडली......

Marathi Kavita : मराठी कविता