Author Topic: नाती  (Read 885 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
नाती
« on: September 05, 2014, 08:18:48 AM »

अशीच जपायची असतात नाती
चार शब्द प्रेमाचे बोलून
विनाकारण तोडायची नसतात नाती
देण्या-घेण्याच्या तराजूत तोलुन!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता