Author Topic: जिव्हाळा  (Read 855 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
जिव्हाळा
« on: September 05, 2014, 08:23:11 AM »
मनात जिव्हाळा असला कि
कुणीही वेळात वेळ काढून भेटतं
डोळ्यातील खोल गर्तेत उडी मारून
ह्रदयातील गुपितांना बंधनमुक्त करतं !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता